एलोन मस्क ने Twitter खरेदी केल्यानंतर या क्रिप्टोकरन्सी मध्ये चक्क 10,500 % वाढ झाली…

एलोन मस्कच्या ट्विटरच्या खरेदीनंतर क्रिप्टो मार्केटमध्ये मंगळवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. Alan Byes Twitter (EBT) क्रिप्टोकरन्सी एलोन च्या  नावाने 10,500% वाढली. दुसरीकडे, डॉजकॉइन, अग्रगण्य क्रिप्टोकरन्सीपैकी एक, काल सुमारे 24% ची वाढ पाहत आहे. तर प्रमुख क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन काल 3 % पेक्षा जास्त वाढले आहे. याशिवाय, एलोन GOAT क्रिप्टो चलनात 17%, तर Floki Musk 10% पेक्षा … Continue reading एलोन मस्क ने Twitter खरेदी केल्यानंतर या क्रिप्टोकरन्सी मध्ये चक्क 10,500 % वाढ झाली…