वॉरन बफे यांना मागे टाकत अदानी जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती …

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी नवे स्थान प्राप्त केले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी आता जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनला आहे. अदानी यांची एकूण संपत्ती $123.2 अब्ज इतकी आहे. के वॉरन बफेला मागे टाकून त्याने हे स्थान मिळवले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानावर … Continue reading वॉरन बफे यांना मागे टाकत अदानी जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती …