इलॉन मस्कला अखेर ट्विटर मिळाले ! 43.46 अब्ज डॉलरचा करार…..

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क अखेर ट्विटर या सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट खरेदी केली. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यात US$43.46 अब्जचा करार झाला आहे. इलॉन मस्कने Twitter Inc. मध्ये प्रति शेअर $54.20 रोखीने करार केला आहे. मात्र, अद्याप या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटर इंकने … Continue reading इलॉन मस्कला अखेर ट्विटर मिळाले ! 43.46 अब्ज डॉलरचा करार…..