इलेक्ट्रिक वाहनांना वारंवार आग लागण्याच्या घटनांनंतर ओलाने कोणता घेतला निर्णय ?

ओला इलेक्ट्रिकने 1,441 ई-स्कूटर परत मागवले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना आग लागण्याच्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील 26 मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास सुरू असून प्राथमिक तपासात ही एक वेगळी घटना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कंपनी पुन्हा एकदा ई-स्कूटरची चौकशी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. … Continue reading इलेक्ट्रिक वाहनांना वारंवार आग लागण्याच्या घटनांनंतर ओलाने कोणता घेतला निर्णय ?