नवीन कार-बाईकवर विमा महागणार, जाणून घ्या आता किती भरावा लागणार प्रीमियम.!!

तुम्ही नवीन कार किंवा बाईक खरेदी करणार असाल, तर तुम्हाला विम्यासाठी (कार-बाईक इन्शुरन्स) जास्त किंमत मोजावी लागेल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम (तृतीय-पक्ष मोटर विमा प्रीमियम) वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. वाढलेले दर पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला 1 एप्रिलपासून कार आणि दुचाकी विम्यासाठी … Continue reading नवीन कार-बाईकवर विमा महागणार, जाणून घ्या आता किती भरावा लागणार प्रीमियम.!!