होय सोने हे श्रीमंत होण्या पासुन थांबवते!
तुमची काही बचत जे काही पैसे असता ते तुम्हीं सोन्या मध्ये गुंतविता, आता होत असे की सोन्या चे रिटर्न, म्हणजे 1 वर्षा मधे तुम्हाला 5% ते 7% परतावा वाढवून मिळतो. म्हणजे तुम्ही 10000 चे जर सोने घेतले तर तुम्हाला ते एक वर्षाने 10500 ते 10700 पर्यंत चा परतावा तुम्हाला मिळेल. याने होईल काय, तुमची गुंतवणूक तर काही जास्त वाढणार नाही पण पैसा बाजारामधे फिरणार नाही, त्या मुळे इकॉनॉमी मंदावेल, म्हणजे एकतर तुम्हाला काही जास्त प्रॉफिट होणार नाही आणि दुसर तुम्ही देशाच्या इकॉनॉमी ला पण वाढण्यापासुन रोखत आहात.
तुम्ही सोने घ्या, मराठी धर्मात सोने खूप पवित्र मानले जाते, पण गुंतवणूक म्हणुन नका घेऊ . तुम्ही हेच पैसे शेयर बाजार मधे गुंतवले तर … तुम्हाला वर्षाला सरासरी परत 15 ते २०% पर्यंत मिळेल म्हणजे तुम्ही जर १०००० गुंतवले ते तुम्हाला १ वर्षा नंतर ते पैसे ११०० ते १२००० झालेले दिसतील, आता तुम्हाला प्रश्न पडेल की तोटा पन तर होतो शेयर मार्केट ची काय गॅरेन्टी? तर गॅरेन्टी काहीच नाही पण जर तुम्ही जर थोडा अभ्यास केला तर तुम्ही घ्याल ती जोखीम थोडी कमी होईल आणि ती जोखिम मोजलेली मापलेली असेल.
खर बघता शेअर मार्केट 1 वर्षा मधे 100% सुद्धा रिटर्न्स देत. हे 10000 चे 20000 सुद्धा होतील या साठी फक्त तुम्हाला थोडा अभ्यास करावा लागेल.
आता तो कुठे करायचा कसा करायचा हा प्रश्न येईल,
TradingBuzz घेऊन आलाय तुमच्यासाठी 20 दिवसांचा शेअर मार्केटचा कोर्स तेही अगदी मोफत । त्यात तुम्हाला अगदी बेसिक पासून स्टॉक मार्केट काय असत त्यापासून ऍडव्हान्स पर्यंत च सर्व शेअर मार्केट शिकवलं जाईल। खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात।*👇
https://forms.gle/cKuCTEPvAHWfxiQK6