येत्या 20 तारखेला लिस्ट होणाऱ्या IPO मध्ये पैसे टाकणाऱ्यांना बसू शकतो फटका!आजपासून वाटप सुरू…

ट्रेडिंग बझ :- Traxon Technologies च्या तीन दिवसीय इनिशियल पब्लिक ऑफरिंगला (IPO) जबरदस्त प्रतिसाद मिळाला. NSE डेटानुसार, ₹309 कोटी IPO ला 2.12 कोटी शेअर्सच्या तुलनेत 4.27 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. आता गुंतवणूकदार शेअर वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ग्रे मार्केटमध्ये त्याची किंमत घसरत आहे. आज वाटपाची तारीख आहे :- आज Tracxn Technologies IPO च्या वाटपाची … Continue reading येत्या 20 तारखेला लिस्ट होणाऱ्या IPO मध्ये पैसे टाकणाऱ्यांना बसू शकतो फटका!आजपासून वाटप सुरू…