ह्या 6 कंपन्यांचे शेअर्स तुमच्या कडे आहे का ? कारण या टॉप 6 व्हॅल्युएबल कंपन्यांना बसला मोठा फटका ..

ट्रेडिंग बझ – गेल्या आठवड्यात 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल 2,00,280.75 कोटी रुपयांनी घसरले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांना सर्वाधिक फटका बसला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 952.35 अंकांनी म्हणजेच 1.59 टक्क्यांनी घसरला होता. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि एचडीएफसी यांचे बाजार भांडवल मोठ्या … Continue reading ह्या 6 कंपन्यांचे शेअर्स तुमच्या कडे आहे का ? कारण या टॉप 6 व्हॅल्युएबल कंपन्यांना बसला मोठा फटका ..