भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावांची शानदार खेळी खेळली. भारतीय डावाची सुरुवातही चांगली झाली आणि त्याने पहिल्या 5 षटकात 54 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. रोहितने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलनेही दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, मात्र कोहलीने शेवटच्या षटकांपर्यंत क्रीझवर राहून संघाला संकटातून बाहेर ठेवले.
महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याच्या तयारीत...