गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; या कंपनीचा IPO येत्या 24 ऑगस्ट ला येणार, गुंतवणुकीची मोठी संधी

गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Dreamfolks Services Limited चा IPO या महिन्याच्या 24 तारखेला उघडणार आहे. कंपनीचा IPO तीन दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. म्हणजेच 26 ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदार या IPO वर पैज लावू शकतात. BSE वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Dreamfolks Services Limited च्या IPO चा प्राइस बँड 308 ते 326 रुपये असेल. Dreamfolks Services Limited ग्रे मार्केटमध्ये … Continue reading गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; या कंपनीचा IPO येत्या 24 ऑगस्ट ला येणार, गुंतवणुकीची मोठी संधी