शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खतरनाक भविष्यवाणी , जरूर वाचा..

तुम्हीही वेळोवेळी शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, या आर्थिक वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली झाली नाही. आयटी कंपन्यांशी संबंधित शेअर्समध्ये झालेली घसरण आणि अमेरिकन बाजारातील मंदीमुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली मात्र आगामी काळात हे चित्र अधिक भयावह बनू शकते. येणा-या … Continue reading शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खतरनाक भविष्यवाणी , जरूर वाचा..